21 POSTS
https://paisakatta.comमाझं नाव प्रसाद शिरसेकर आहे. मी कॉमर्समध्ये पदवीधर असून, एक फिनान्स ब्लॉगर आणि कंटेंट रायटर म्हणून कार्य करतो. मला डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव आहे.
माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी मराठी वाचकांसाठी गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार तसेच पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या विषयांची माहिती अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत देतो.
माझं उद्दिष्ट म्हणजे मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुजाण आणि सजग बनवणं. ✌️